नियम व अटी

मंगळवेढा.कॉम हे केवळ या इंटरनेटच्या जगात, आपल्या मंगळवेढयाची प्रचिती पूर्ण जगाला व्हावी या एका प्रेरणेने निर्माण झाले आहे. येथील संत, पौराणिक मंदिरे, साहित्य हे संपूर्ण जगाला कळायला हवे. मंगळवेढा.कॉम वरील "मंगळवेढयाच इतिहास, श्री दामाजीपंत चरित्र तसेच संतदर्शन" या विभागातील लेख हे दामाजी संस्था, मंगळवेढा, यांनी प्रकाशित केलेले "मंगळवेढा संतदर्शन व श्री दामाजीपंत चरित्र" या पुस्तकातून घेण्यात आलेला आहे. त्याची लिखित परवानगी मंगळवेढा. कॉम जवळ आहे.  या वेबसाईट वरील ब-याच दंतकथा व अख्यायिका  या अशाच पूर्वीपासून लोकांमार्फत चालत आलेल्या आहेत, मात्र  सध्याच्या काळात त्यातील ब-याच दंतकथा व अख्यायिका विश्वासास पात्र असणे शक्य नाही, याचीही वाचकांनी नोंद घ्यावी.  मंगळवेढा.कॉम वर असलेले लेख, माहिती याबद्दल जर आपणास हरकत असेल तर आपण mangalwedha1@gmail.com या इ-मेल वर तशी हरकत नोंदवावी. किंवा जर आपणास काही सुचनां करावयाच्या असतील, किंवा अधिक माहीती सुचवायची असेल तरी ही आपण वरील इ-मेल वर संपर्क करावा. धन्यवाद.
Comments