श्रीदेवी ज्वेलर्स, मंगळवेढा.

 
 

आमच्याकडे शुध्द सोन्याचे, फॅन्सी व कलात्मक नवीन डिझाईनचे दागीने तयार व ऑर्डरप्रमाणे तयार करुन मिळतील. फॅन्सी गंठन, नेकलेस, टॉप्स तसेच कोल्हापूरी ठूशी, नथ, बुगडया, बंगाली टॉप्स, पदक इ. सोनेचा तयार माल मिळेल.  चोख चांदी, फॅन्सी, राजपथ पैंजण, बिचवे, बिंदल्या, उपरी चांदी माल, पैंजण, करदोडा, वाळे, सांगली माठाची व सोलापूर माठाची जोडवी, नक्षी जोडवी, मुंबई वेढणी तयार मिळतील. फॅन्सी माल, चांदी करंडा, निरांजने, कमळे, समई, देवाच्या मुर्ती तयार मिळतील. नाशिक घाटाची चोख चांदीची भांडी, ताट, वाटी, पेला, ग्लास ऑर्डरप्रमाणे तयार करून मिळतील.

प्रोप्रा : श्री गोपाळ रामचंद्र रत्नपारखी, फोन नंबर : २२०५९४